ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
थर्मोकोलच्या पॉटमध्ये स्ट्रोबेरी
सातारा जिल्ह्यातील भिलार येथील किसन भिलारे यांनी स्ट्रॉबेरी पिकात व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे मजल्यांची शेती (एकावर एक कुंड्या अशी रचना) असा प्रयोग केला आहे.
प्रयोगातून शिकणारा नवा शेतकरी
जिल्हा नंदुरबार. तालुका नवापूर. गाव करंजी. डोंगराळ,आदिवासी बहुल परिसर. इथल्याच सुरेश गावित या तरुणाची ही गोष्ट.
शाश्वत शेती
या विभागात विविध शास्वत शेती पद्धतीद्वारे शेती उत्पादनात कशा प्रकारे फायदा झाला याच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.
पीकपद्धतीसुधार प्रकल्प
बारामती तालुक्यातील (जि. पुणे) कडे पठार गावात राबवलेल्या निक्रा प्रकल्पातून गावातील दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळाली आहे.
आशा-वन - एक उपक्रम
पश्चिम बंगालमधल्या बीरभूम मधला राजनगर विभाग, तिथले नारायणपूर हे खेडे. जानेवरी २००८ मध्ये नारायणपूर शिशु समिती म्हणजे एनएसएस स्थापन झाली.
भाताच्या सघन उत्पादनपद्धती
आपल्याकडे भाताच्या सघन (SRI) उत्पादन पद्धतीच्या औपचारिक प्रयोगांची सुरुवात 2002-2003 मध्ये झाली. ही पद्धती प्रामुख्याने आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरातमध्ये अवलंबण्यात येत आहे.
SRI पद्धतीने भात लागवड
या विभागात मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एसआरआय (सघन) पध्दतीने भात लागवड करून भरगोस उत्पादन मिळाल्याबद्दल दिले आहे.
वांगी पिक उत्पन्न
जर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं.
अशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण
डेक्कन डेवलपमेंट सोसायटी (डीडीएस) ही मेडक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांच्या तळागाळात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे.
स्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा
शेतक-यांना सर्वसाधारणतः पर्यावरणाला अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करता यावा, आणि विशेषतः उत्पादन खर्च कमी करता येण्यासाठी, पर्यायी शेती पद्धतींमध्ये सक्षम बनविणे आवश्यक आहे
सहकार्यातून शाश्वत शेती विकास
गेल्या २२ वर्षांत भारत आणि इस्रायलमधील व्यापार संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे.
शेतक-यांनीच केली विक्री
तमिळनाडूमधील कोरडवाहू क्षेत्रातील पेरामबलूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने त्यांच्या शेतमालाची कशा पद्धतीने विक्री करून फायदा मिळाला याची माहिती यामध्ये दिली आहे.
English to Hindi Transliterate